मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Amir Khan: अभिनेता आमिर खान आणि कार्तिक आर्यनचा लग्नात भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

Amir Khan: अभिनेता आमिर खान आणि कार्तिक आर्यनचा लग्नात भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

Jan 31, 2023 09:15 PM IST Aarti Vilas Borade
Jan 31, 2023 09:15 PM IST
  • Amir khan Video: बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेता कार्तिक आर्यनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ भोपाळमधील एका लग्नातील आहे. या लग्नात कार्तिक आणि आमिरने डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp