मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel rates 03 November : मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९७.२७ रुपये, पहा आजचे दर

Petrol Diesel rates 03 November : मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९७.२७ रुपये, पहा आजचे दर

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 03, 2022 07:52 AM IST

Petrol Diesel rates 03 November : पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. त्या दरांनुसार, मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९७.२७ रुपये प्रति लीटर आहे.

Petrol diesel price HT
Petrol diesel price HT

Petrol Diesel rates 03 November : पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. त्या दरांनुसार, मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९७.२७ रुपये प्रति लीटर आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल डिझेल राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये आहे. तर सर्वात स्वस्त पेट्रोल डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. फार मोठ्या प्रमाणात चढ उतार झालेली नाही.पेट्रोल डिझेलच्या किंमतीत गेल्या ८ महिन्यांपासून कोणताही बदल झालेला नाही. खनिज तेलाच्या किंमती पुन्हा एकदा ८० डाॅलर्स पार झाल्या आहेत. डब्ल्यूटीआय ८०.५४ डाॅलर्सवर आहेत तर ब्रेंट क्रूडच्या किंमती ८५.४३ डाॅलर्स प्रति बॅरल्सवर आहेत.

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE पाठवू शकतात. BPCL (BPCL) ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवू शकतात.

देशातील विविध ठिकाणच्या पेट्रोल डिझेलच्या किंमती पुढीलप्रमाणे -

शहरपेट्रोल (रु.प्रति लीटर)डिझेल (रु.प्रति लीटर)
श्रीगंगानगर११३.४९९८.२४
परभणी१०९.४५९५.८५
रांची९९.८४९४.६५
पटना१०७.२४९४.०४
जयपूर १०८.४८९३.७२
अगरतला९९.४९८८.४४
आगरा९६.३५८९.५२
दिल्ली९६.७२८९.६२
भोपाल१०८.६५९३.९

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग