मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Mazi tuzi reshimgath: माझी तुझी रेशीमगाठमध्ये रंगणार नेहाची मंगळागौर

Mazi tuzi reshimgath: माझी तुझी रेशीमगाठमध्ये रंगणार नेहाची मंगळागौर

Aug 11, 2022, 03:56 PMIST

  • Mazi tuzi reshimgath: झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नेहाची पहिलीच मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. नेहा आणि परी दोघीही या समारंभासाठी छान तयार झाल्या आहेत. फुगड्या, बसफुगडी, वेटोळे असे अनेक खेळ खेळले जाणार आहेत.