मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ‘धकधक’ गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा बनली ‘हम आपके है कौन’ची निशा! पाहा मधाळ अंदाज

Video: ‘धकधक’ गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा बनली ‘हम आपके है कौन’ची निशा! पाहा मधाळ अंदाज

Mar 23, 2024, 04:11 PMIST

Madhuri Dixit Nisha Look: ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातील माधुरी दीक्षित हिने साकारलेले निशा ही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात निळ्या रंगाच्या लेहंगा-चोलीमध्ये माधुरी दीक्षितने निशा साकारली होती. इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा माधुरीने आपला लोकप्रिय ‘निशा’ लूक रिक्रियेट केला आहे.