मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Chhattisgarh Naxalites attack : नक्षलवाद्यांनी DRG चे वाहन स्फोटाने उडवले, १० पोलीस शहीद, VIDEO

Chhattisgarh Naxalites attack : नक्षलवाद्यांनी DRG चे वाहन स्फोटाने उडवले, १० पोलीस शहीद, VIDEO

Apr 26, 2023, 06:31 PMIST

Naxalites attack in Chhattisgarh : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलीस वाहनाला निशाणा बनवून भू-सुरुंगाचा स्फोट घडवला. या स्फोटात १० पोलीस जवानांसह वाहन चालकाला जीव गमवावा लागला आहे. स्फोट घडवल्यानंतर नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर बॉम्ब फेकले. घटनास्थळी पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.