मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : शेवटी शेवटी मी बाळासाहेबांना दु:ख दिलं; नारायण राणे यांची कबुली

Video : शेवटी शेवटी मी बाळासाहेबांना दु:ख दिलं; नारायण राणे यांची कबुली

Jan 24, 2023 06:54 PM IST Ganesh Pandurang Kadam
Jan 24, 2023 06:54 PM IST

Narayan Rane on Balasaheb Thackeray : विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण त्यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी २०२३ रोजी झालं. त्यावेळी बाळासाहेबांच्या सहवासात राहिलेले शिवसेनेचे अनेक आजी-माजी नेते उपस्थित होते. त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणी सांगितल्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे बाळासाहेबांच्या आठवणींनी भावूक झाले. या जन्मी तरी मी बाळासाहेबांचं कोणतंही ऋण फेडू शकणार नाही, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp