मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : राज ठाकरे नावाच्या वाघाचा कोल्हा करण्याचा भाजपचा प्रयत्न! काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

Video : राज ठाकरे नावाच्या वाघाचा कोल्हा करण्याचा भाजपचा प्रयत्न! काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

Apr 09, 2024 02:48 PM IST Ganesh Pandurang Kadam
Apr 09, 2024 02:48 PM IST

Vijay Wadettiwar on Raj Thackeray : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आपली भूमिका जाहीर करणार आहेत. ते भाजपला अनुकूल भूमिका घेऊन महायुतीमध्ये जातात की स्वतंत्र लढतात हे आज ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला. राज ठाकरे हा वाघ माणूस, पण त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. राज ठाकरे हे त्याला बळी पडणार नाहीत, अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp