मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  माँ तुझे सलाम.. ! एकीकडे मातृत्व तर दुसरीकडे देशाप्रती कर्तव्य

माँ तुझे सलाम.. ! एकीकडे मातृत्व तर दुसरीकडे देशाप्रती कर्तव्य

16 March 2023, 20:26 IST Shrikant Ashok Londhe
16 March 2023, 20:26 IST

एकीकडे मातृत्व तर दुसरीकडे देशाप्रती कर्तव्य अशी दुहेरी जबाबदारी पार पाडताना एका महिला सैनिकाच्या जीवाची होणारी घालमेल दर्शवणारा व्हिडिओ व्हायरल झाले आहे. भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये कर्तव्यावर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथील वर्षा रमेश मगदूम- पाटील यांचा हा व्हिडिओ आहे. 

Readmore