मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : गुढीपाडव्याला गावी जाऊन शिव ठाकरे करतोय मजा! आंबा तोडताना, उसाचा रस पिताना व्हिडीओ व्हायरल

Video : गुढीपाडव्याला गावी जाऊन शिव ठाकरे करतोय मजा! आंबा तोडताना, उसाचा रस पिताना व्हिडीओ व्हायरल

Apr 09, 2024 04:13 PM IST Aarti Vilas Borade
Apr 09, 2024 04:13 PM IST
  •  बिग बॉस मराठी विजेता शिव ठाकरे हा कायमच चर्चेत असतो. आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिव गावी गेला आहे. तेथे बागेत जाऊन आंबे तोडताना, उसाचा रस पिताना शिवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाहा व्हिडीओ…
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp