सध्या संपूर्ण देशात रंगपंचमी साजरी केली जात आहे. रंगाचा हा सण सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत साजरा करताना दिसतात. सोशल मीडियावर बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबानी आझमी यांचा होळी साजरी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.