Rubina Dilaik: अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या मुलींच्या संगोपनात व्यस्त झाली आहे. रुबिना दिलैक हिने काही महिन्यांपूर्वी जुळ्या मुलींना जन्म दिला. सध्या रुबिना आपल्या मुलींच्या देखभालीत व्यस्त आहे. आता नुकतीच ती एअरपोर्टवर स्पॉट झाली होती, यावेळी तिच्या सोबत दोन्ही मुली देखील होत्या.