मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Rekha: फोटोग्राफर्ससमोर पोझ देताना पडतापडता वाचली रेखा Video Viral

Rekha: फोटोग्राफर्ससमोर पोझ देताना पडतापडता वाचली रेखा Video Viral

31 March 2023, 14:55 IST Aarti Vilas Borade
31 March 2023, 14:55 IST
  • बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे रेखा. त्यांचे लाखो चाहते आहेत. केवळ भारतातच नाही तर भारता बाहेरही रेखा यांचे चाहते असल्याचे पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर रेखा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रेखा पडता पडता वाचली आहे.
Readmore