मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  VIDEO: महागाईविरुद्ध काँग्रेसचा हल्लाबोल.. प्रियंका गांधींना पोलिसांनी नेले ओढत

VIDEO: महागाईविरुद्ध काँग्रेसचा हल्लाबोल.. प्रियंका गांधींना पोलिसांनी नेले ओढत

05 August 2022, 22:35 IST Shrikant Ashok Londhe
05 August 2022, 22:35 IST

आज देशभर काँग्रेसकडून महागाई व बेरोजदारीविरोधात आंदोलन करण्यात आले. तसे पाहिले तर राजकरणी नेहमी पांढऱ्या कपड्यात नजर येतात. मात्र आज सर्व काँग्रेस नेत्यांनी काळे कपडे परिधान केले होते. राहुल गांधींचा साथ देण्यासाठी मैदानात उतरलेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ओढत फरफटत पोलीस व्हॅनमध्ये नेले. प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा दिला. प्रियंका गांधींनी रस्त्यावरच धरणे दिले. त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. 

 

Readmore