Prajakta Mali Video: मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्ता नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता देखील प्राजक्ता माळी हिने एक सुंदर व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लाल साडी नेसून, प्राजक्ता माळी आपल्या अदा दाखवताना दिसत आहे.