मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Pathaan Public Review: कसा आहे 'पठाण'? जाणून घ्या प्रेक्षकांकडून

Pathaan Public Review: कसा आहे 'पठाण'? जाणून घ्या प्रेक्षकांकडून

Jan 25, 2023 04:08 PM IST Aarti Vilas Borade
Jan 25, 2023 04:08 PM IST
  • बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित ‘पठाण’ हा चित्रपट आज (२५ जानेवारी) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते. आता हा चित्रपट कसा आहे हे जाणून घ्या प्रेक्षकांकडून...
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp