मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: सई ताम्हणकर हिला त्रास देणारा ‘हा’ बंकू आहे तरी कोण? पाहा त्याची झलक...

Video: सई ताम्हणकर हिला त्रास देणारा ‘हा’ बंकू आहे तरी कोण? पाहा त्याची झलक...

Apr 08, 2024 05:22 PM IST Harshada Bhirvandekar
Apr 08, 2024 05:22 PM IST

Marathi Actress Sai Tamhankar: मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक छोटंस मांजरीचं पिल्लू धमाल मस्ती करताना दिसत आहे. सईच्या घरातील या छोट्याशा मांजरीच्या पिल्लाचे नाव ‘बंकू’ असं आहे. तिने या पिल्लाच्या गंमतीजमती सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp