मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: अन् जॅकी श्रॉफने चाहत्याच्या मारली टपलीत, मजेशीर व्हिडीओने वेधले सर्वांचे लक्ष

Video: अन् जॅकी श्रॉफने चाहत्याच्या मारली टपलीत, मजेशीर व्हिडीओने वेधले सर्वांचे लक्ष

Apr 08, 2024 02:14 PM IST Aarti Vilas Borade
Apr 08, 2024 02:14 PM IST
  • 'ए भीडू' म्हणत अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ. त्यांचा प्रत्येक चित्रपट तुफान हिट झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतके यश आणि प्रसिद्धी मिळवून देखील जॅकी श्रॉफ नेहमीच आपल्या मातीशी नाळ जोडून राहिलेले दिसतो. ते नेहमी चाहत्यांशी आणि फोटोग्राफर्सशी संवाद साधताना दिसतात.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp