मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Indore Temple Tragedy : इंदूरमध्ये मंदिरातील विहिरीने ३६ जणांना केले गिळंकृत, १९ जणांना वाचवले

Indore Temple Tragedy : इंदूरमध्ये मंदिरातील विहिरीने ३६ जणांना केले गिळंकृत, १९ जणांना वाचवले

Mar 31, 2023 06:23 PM IST Shrikant Ashok Londhe
Mar 31, 2023 06:23 PM IST

indore mishap: रामनवमी उत्सवानिमित्त मंदिरातील विहिरीच्या छताचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या ३६ वर पोहोचली आहे. इंदूर येथील पटेल नगरमधील बालेश्वर महादेव जुलेलाल मंदिरात ही दुर्घटना घडली. तर १८ जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. १९ जणांना विहिरीतून सुखरुप बाहेर काढण्यात आले. 

More