मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्री सौम्य टंडनने चाहत्यांना दाखवलं काश्मीरचं सौंदर्य!

Video: ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्री सौम्य टंडनने चाहत्यांना दाखवलं काश्मीरचं सौंदर्य!

May 26, 2023 01:31 PM IST Harshada Bhirvandekar
May 26, 2023 01:31 PM IST

Saumya Tandon: ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेत ‘गोरी मेम’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन सध्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये आहे. सौम्याने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती काश्मीर भेटीचा अनुभव सांगत आहे. या व्हिडिओमध्ये सौम्या गुलाबी रंगाचा पोशाख परिधान करून बोटीत बसलेली दिसली. अभिनेत्री दुसऱ्यांदा काश्मीरला पोहोचली आहे. सौम्या या व्हिडीओमध्ये म्हणाली की, ‘मी दुसऱ्यांदा काश्मीरमध्ये आले आहे आणि पुन्हा एकदा काश्मीरच्या प्रेमात पडले आहे.’

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp