मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Asaduddin Owaisi: “६० लाख पदे रिक्त, पण मोदी सरकारकडून तरुणांना भडकावण्याचे काम”

Asaduddin Owaisi: “६० लाख पदे रिक्त, पण मोदी सरकारकडून तरुणांना भडकावण्याचे काम”

Jun 13, 2022 03:41 PM IST Shrikant Ashok Londhe
Jun 13, 2022 03:41 PM IST

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तिहादुल मुस्लिमीन म्हणजे एआयएमआयएम पक्षाचे नेते असदउद्दीन ओवैसी यांनी नरेंद्र मोदी सरकार वर जोरदार हल्लाबोल केला आहे. पीएम मोदी यांचे गृह राज्य गुजरातमध्ये एका जनसभेला संबोधित करताना ओवैसी यांनी दावा केला की, देशात जवळपास ६० लाख पदे रिक्त पडली आहेत. याचा अर्थ देशातील ६० लाख बेरोजगार तरुणांना नोकरी दिली जाऊ शकते, मात्र सरकार तरुणांना रोजगार न देता त्यांना हिंदू-मुस्लिम नावावर आपापसात लढवत आहे. 

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp