Latest union budget Photos

संसदेत अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असतात. परंतु दिवंगत माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी अर्थसंकल्प वाचून दाखवले होते. त्यानंतर निर्मला सीतारमन यांनीदेखील तीच प्रथा सुरू ठेवली.

PHOTOS : पाचव्यांदा बजेट सादर करणाऱ्या सीतारमन पहिल्या महिला अर्थमंत्री; भाषणातूनही केला मोठा विक्रम

Wednesday, February 1, 2023

कोविड दरम्यान प्रवासाबाबत विविध नियम आणि कायदे होते. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला फटका बसला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. निर्मला सीतारामन यांनी आजच्या अर्थसंकल्पात 'देखो अपना देश' योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत देशातील ५० पर्यटन केंद्रे विकसित करण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत पर्यटकांना प्रवासाचा नवा अनुभव देण्यासाठी ही योजना जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Budget 2023: देखो अपना देश… पर्यटकांसाठी केंद्र सरकारनं आणली खास योजना

Wednesday, February 1, 2023

Finance Minister Nirmala Sitharaman : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी आज मोदी सरकारचा पाचवा आणि अखेरचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी त्यांनी देशातील अनेक सेक्टरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.

Union Budget : दमदार भाषणामुळंच नाही तर लाल साडीवरूनही अर्थमंत्र्यांची चर्चा; काय आहे कारण?

Wednesday, February 1, 2023

भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा आयातदार देश आहे. सोन्याच्या आयातीवरील कर दर कमी झाल्यास पिवळ्या धातूची किरकोळ विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. कारण सोन्याचे आयात शुल्क कमी झाल्यास पिवळ्या धातूची किंमतही खाली येईल. सोन्याच्या व्यापाऱ्यांना अशीच अपेक्षा आहे आणि ही घोषणा यावेळच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये अधिकृतपणे केली जाईल अशी अपेक्षा आहे.

Gold Import Duty: सोने होणार का स्वस्त ? सोने आयातशुल्काबाबत बजेटमध्ये मोठा निर्णय अपेक्षित

Tuesday, January 24, 2023