Latest rahul gandhi Photos

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा आज उत्तर प्रदेशातील मुरादाबादेत पोहोचली. तिथं पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी यात्रेत सहभाग घेतला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते व सर्वसामान्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेला यूपीत तुफान प्रतिसाद; प्रियांका गांधींच्या सहभागामुळं उत्साहाला उधाण, पाहा फोटो

Saturday, February 24, 2024

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी झारखंडमधील त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या दुसऱ्या दिवशी देवघरमधील बाबा बैद्यनाथ धामला भेट दिली. शनिवारी जिल्ह्यातील तुंडी ब्लॉकमध्ये रात्री थांबल्यानंतर रविवारी धनबाद शहरातील गोविंदपूर येथे यात्रा पुन्हा सुरू झाली.

Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींनी घेतले बाबा बैद्यनाथ धामचे दर्शन; भारत जोडो न्याय यात्रेचा प्रवास धनबाद येथून सुरू

Sunday, February 4, 2024

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज बुधवारी सकाळी अचानक हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील छारा गावातील आखाड्याला भेट दिली. राहुल यांनी येथे प्रसिद्ध पैलवान बजरंग पुनियासह उपस्थित कुस्तीपटूंची भेट घेतली.

Wrestler Rahul Gandhi : राहुल गांधी कुस्तीच्या आखाड्यात, बजरंग पुनियासोबत केली कुस्ती, पाहा

Wednesday, December 27, 2023

"केसीआर यांच्या दहा वर्षांच्या राजवटीत तेलंगणातील तरुणांना न्याय मिळाला नाही. अधिसूचना नसणे, न्यायालयीन प्रकरणे आणि पेपरफुटीमुळे ३० लाख बेरोजगार तरुणांचे हाल झाले आहेत. तेलंगणात, ज्यासाठी ते लढले आहेत, त्यांची दुर्दशा झाली आहे. म्हणूनच त्यांची स्वप्ने साकार व्हावीत यासाठी काँग्रेस पक्षाने तयार केलेले जॉब कॅलेंडर दाखवून मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला,” असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi in Hyderabad: हैदराबादमध्ये राहुल गांधींचा बेरोजगार तरुणांशी संवाद, पाहा फोटो

Sunday, November 26, 2023

काँग्रेस नेते राहुल गांधी वेळोवेळी सामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांच्याची संवाद साधतात. आज राहुल गांधी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशनवर जाऊन हमालांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधींनी कुलींची ओळख असलेला लाल रंगाची शर्ट  परिधान करून सूटकेस डोक्यावर ठेऊन चालताना दिसून आले. राहुल गांधींनी हमालांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

Rahul Gandhi : अंगावर यूनिफॉर्म.. दंडावर बिल्ला अन् डोक्यावर सामान, कुली अवतारातील राहुल गांधींचे PHOTO पाहिलेत का?

Thursday, September 21, 2023

गांधी आधी लडाखला दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांचा दौरा हा २५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला असल्याचे वृत्त  एएनआयने दिले आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधींचा नवा अवतार! स्पोर्ट्स बाईकवरून लडाखची भटकंती; फोटो व्हायरल

Saturday, August 19, 2023

काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाबाहेर राहुल गांधींचे पोस्टर झळकावण्यात आले आहे. त्यात राहुल गांधींना बाहुबली दाखवण्यात आलं आहे. त्यावर ‘भारताचे बाहुबली, राहुल गांधी’, असा उल्लेख करण्यात आला आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधी नव्या भारताचे बाहुबली; खासदारकी बहाल होताच कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी

Monday, August 7, 2023

Rahul Gandhi Viral News : परंतु आता हरयाणात पुन्हा भारत जोडो यात्रेचं रुप पाहायला मिळालं. कारण राहुल गांधी यांनी अंबाला ते चंडीगढ असा ट्रकने प्रवास केला आहे.

Rahul Gandhi Truck Ride : राहुल गांधींनी केला ट्रकने बिनधास्त प्रवास, पाहा व्हायरल PHOTOS

Tuesday, May 23, 2023

बसमध्ये प्रवास करत असताना राहुल गांधी यांनी महिलांना जागा देत स्वत: उभं राहून प्रवास केल्याचं पाहायला मिळालं.

Rahul Gandhi : बसमध्ये प्रवास करत राहुल गांधींनी महिलांशी मारल्या गप्पा, व्हायरल PHOTOS पाहिलेत का?

Monday, May 8, 2023

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास राहुल गांधींनी जुन्या दिल्लीतील ‘मोहब्बत का शरबत’ दुकान व बंगाली मार्केटमध्ये जाऊन स्ट्रीट फूटचा आस्वाद घेतला.

Rahul Gandhi : राहुल गांधींनी गाठलं “मोहब्बत का शरबत” अन् घेतला पाणीपुरी, आलू चाटचा आस्वाद..

Wednesday, April 19, 2023

Congress Protest Against Modi Govt In Delhi : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या प्रकरणावरून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीत काळे कपडे परिधान करत मोदी सरकारचा निषेध केला आहे.

Congress Protest : मोदी सरकारविरोधात सोनिया गांधी मैदानात, काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने!

Monday, March 27, 2023

Congress Party Protest Against Rahul Gandhi Disqualification : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेल्या टिप्पणीमुळं सूरतमधील कोर्टानं राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे.

राहुल गांधींवरील कारवाईविरोधात दिल्लीत जोरदार निदर्शनं; काँग्रेसचे ४० खासदार पोलिसांच्या ताब्यात

Friday, March 24, 2023

Bharat Jodo Yatra In Srinagar : त्यामुळं आता राहुल गांधी यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

Bharat Jodo Yatra : लाल चौकात राष्ट्रध्वजापेक्षाही मोठे कटाऊट्स; राहुल गांधी सोशल मीडियावर ट्रोल

Sunday, January 29, 2023

उर्मिला मातोंडकर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे महासचिव खासदार केसी वेणूगोपाल हे देखील उपस्थित होते.

PHOTOS : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेत; पदयात्रा करत राहुल गांधींना दिला पाठिंबा

Tuesday, January 24, 2023

राहुल गांधींनी आपल्या आहाराबाबतही मुलाखतीत खुलासा केला आहे. जेवणात तंदुरी, चिकन टिक्का, सीख कबाब आणि ऑमलेट फार आवडत असल्याचं ते म्हणाले. तर मला फणस आणि मटर बिलकुल आवडत नाही, असंही राहुल गांधींनी मुलाखतीत सांगितलं आहे.

Rahul Gandhi Marriage : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी लग्नाविषयी केला खुलासा, म्हणाले...

Sunday, January 22, 2023

राहुल गांधी यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी राहुल गांधी वाढलेल्या दाढीमध्ये व डोक्यावर भगवी पगडी परिधान केलेल्या वेशभुषेत दिसले.

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी सुवर्ण मंदिरात नतमस्तक, भगव्या पगडीतील फोटो व्हायरल

Tuesday, January 10, 2023

Bharat Jodo Yatra In Delhi : भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर अभिनेते कमल हासन यांनी राहुल गांधींशी मनमोकळेपणानं संवाद साधत चर्चा केली आहे.

PHOTOS : प्रसिद्ध अभिनेते कमल हासन भारत जोडो यात्रेत सहभागी; राहुल गांधींना पाठिंबा देत म्हणाले...

Sunday, December 25, 2022

काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार देखील या यात्रेत सहभागी झाले होते. ‘भारत जोडो यात्रे’चे आता ८२ दिवस पूर्ण झाले आहेत. ८३व्या दिवशी या यात्रेत अभिनेत्री स्वरा भास्कर देखील सहभागी झाली आहे. (Photo: @INC_Television/Twitter)

Swara Bhasker: कदम से कदम... राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रेत’ अभिनेत्री स्वरा भास्करही सहभागी!

Thursday, December 1, 2022

भारत जोडो यात्रेनं आतापर्यंत तब्बल दोन हजार किलोमीटरपेक्षा अधिकचं अंतर कापलेलं आहे.

कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला मध्यप्रदेशात तुफान प्रतिसाद; महिलांसह तरुणांची पदयात्रेत मोठी गर्दी!

Monday, July 24, 2023

राहुल गांधींच्या सभेला शेगावमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळाली. काँग्रेस नेत्यांची भाषणे झाल्यानंतर राहुल गांधी भाषणाला उभे राहिले त्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांच्या नावाचा जयघोष केला.

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींनी सावरकरांचा विषय टाळला; शिवाजी महाराजांचा उल्लेख करत म्हणाले..

Friday, November 18, 2022