Latest mumbai rain Photos

ऑक्टोबर हिटमुळं मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. परंतु आता शहरातील हवामानात गारवा निर्माण होत असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mumbai Weather Update : मुंबईसह ठाण्यात थंडीचा जोर वाढणार, पाहा हवामान अंदाज

Sunday, November 5, 2023

Maharashtra Weather Update : सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर मुंबईतील काही भागांमध्ये रिमझिम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळं आता ऐन हिवाळ्यात मुंबईकरांना पावसाचा आनंद घेता येणार आहे.

Mumbai Rain Update : मुंबईसह कोकणात पावसाचं कमबॅक होणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Friday, November 3, 2023

Mumbai Weather Update : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह मुंबई आणि ठाण्याच्या तापमानात मोठी वाढ झाली होती. ऑक्टोबर हिटमुळं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.

Mumbai Weather : मुंबईत थंडीचा कडाका कधी वाढणार?, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

Tuesday, October 31, 2023

Weather Updates Mumbai : मुंबईतील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशावर पोहचला आहे. हिवाळ्यात तापमान कमी होत असताना मुंबईतील हवामानात बदल होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Mumbai Weather Updates : मुंबईसह ठाण्यात उन्हाचा चटका वाढला; ऑक्टोबर हिटमुळं मुंबईकर घामाघुम

Thursday, October 26, 2023

Mumbai Heat Wave : महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यांतून मान्सून माघारी परतला आहे. त्यामुळं राज्यातील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं सामान्यांच्या अडचणी वाढल्या आहे.

Mumbai Weather : ऑक्टोबर हिटमुळं मुंबईकरांची काहिली; उपनगरांमध्ये उष्णतेचा पारा वाढला

Thursday, October 19, 2023

Mumbai Weather Updates : उत्तरेकडील राज्यांसह महाराष्ट्रातून मान्सून माघारी परतला आहे. त्यामुळं राज्यातील अनेक शहरांच्या हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे.

Mumbai Weather : मुंबईसह ठाणेकरांचा घाम निघणार?, ऑक्टोबर हिटमुळं होणार दैना, पाहा हवामान अंदाज

Wednesday, October 18, 2023

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. परिणामी अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यातच आता हवामानात होत असलेल्या सततच्या बदलामुळं त्याचा शेतीक्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mumbai Weather Update : मान्सून माघारी फिरला, मुंबईचं तापमान वाढणार?, पाहा हवामान अंदाज

Sunday, October 8, 2023

हवामान खात्याने ४ ऑक्टोबर पासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. परंतु २ ऑक्टोबर पासूनच मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळं मुंबईसह कोकणच्या हवामानात मोठे बदल होत असल्याचं दिसून येत आहे.

Mumbai Rain Updates : मुंबईकरांना परतीच्या पावसाचा अखेरचा सलाम, काय आहे हवामान अंदाज?

Saturday, October 7, 2023

मध्य महाराष्ट्रात हळूहळू थंडी वाढत असली तरी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

Maharashtra Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू, राज्यात थंडीची चाहूल, शेकोट्या पेटल्या

Friday, October 6, 2023

रविवारी म्हणजेच आज दुपारी किंवा संध्याकाळी मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता मुंबईकरांना छत्री आणि रेनकोट बाहेर काढावे लागणार आहेत.

Mumbai Rain : मुंबईसह ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज काय?

Sunday, October 1, 2023

Mumbai Rain Update Live : मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि कोकणात पुढील दोन तीन दिवसांत वीजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Mumbai Weather : मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर ओसरणार?, पाहा हवामान अंदाज

Saturday, September 30, 2023

Mumbai Rain Update Live : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Mumbai Rain Update : मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Wednesday, September 27, 2023

Maharashtra Rain and Weather Update : गेल्या आठवड्याभरापासून राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. विदर्भ आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Friday, September 22, 2023

कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पुढील २४ तासांत पावसाची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी हवामान पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

Mumbai Weather Update : मुंबईत मुसळधार पाऊस कधी होणार?, पाहा हवामान अंदाज

Thursday, September 21, 2023

जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली आहे. मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची अद्यापही प्रतिक्षाच आहे.

Mumbai Weather Updates : उकाड्याने त्रस्त मुंबईकरांना दिलासा कधी?, पाहा मुंबईतील हवामान अंदाज

Wednesday, September 20, 2023

Maharashtra Rain Update : दोन ते तीन दिवसांपासून मुंबईतील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मुंबईकर सुखावले आहे.

Mumbai Rain Update : गणराया मुंबईत पाऊस घेवून येणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Monday, September 18, 2023

कोकणासह मुंबई आणि ठाण्यातील हवामानातही बदल होत असल्याचं दिसून येत आहे. हवामान खात्याने मुंबईत पुढील दोन ते तीन दिवसांत मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढणार?, काय सांगतो हवामान खात्याचा अंदाज?

Sunday, September 17, 2023

Maharashtra Rain Updates : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस मुंबईत वीजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला होता. परंतु सप्टेंबर सुरू होताच पावसाने दडी मारली आहे.

Mumbai Rain Updates : पावसाळा संपत आला तरीही मुंबई कोरडीच; हवामान खात्याचा अंदाज काय?

Saturday, September 16, 2023

जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात राज्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात मुंबईतील तापमानात मोठी वाढ झाली होती. परंतु आता सप्टेंबर सुरू होताच पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

Mumbai Rain Update : मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर वाढणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Sunday, September 10, 2023

mumbai weather report : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेला मान्सून अखेरीस मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळं सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mumbai Rain Update : मुंबईत वरुणराजाचं आगमन; पावसात मुंबईकर चिंब भिजले, वातावरणात गारवा

Saturday, September 9, 2023