Latest gautam adani Photos

<p>Mukesh Ambani : भारतातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पटकावले आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाकडे तब्बल ८ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. अंबानी यांच्याकडे असलेल्या संपत्तीची निर्मिती प्रामुख्याने पेट्रोकेमिकल्स, रिफायनिंग आणि तेल क्षेत्रातून मिळते. ते कंपनीतील सर्वात मोठे भागधारक आहे.&nbsp;</p>

Top 10 Rich Indian : भारतातील टॉप १० सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

Thursday, October 12, 2023

<p>एका महिन्यात अदानी समूहाचे १२ लाख कोटींची घसरण झाली आहे. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात अदानी समूहाची ही विक्रमी पडझड आहे. एकेकाळी टीसीएस,&nbsp;रिलायन्ससारख्या नामांकित कंपन्यांच्या शेअर बाजारातही अदानी समूह अव्वल होता. पण ते जितक्या वेगाने वर उठले तितक्याच वेगाने खाली कोसळले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी सूमहाचे वासे फिरले आहेत.</p>

Hindenburg Effect : अदानी समूहाची विक्रमी घसरण.. एका महिन्यात १२ लाख कोटींहून अधिक नुकसान

Saturday, February 25, 2023

Adani Vs. Ambani: अदानी समूह फ्युचर रिटेल (बिग बाजार) च्या अधिग्रहणासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान, रिलायन्सही याच अधिग्रहणाच्या लढाईत सहभागी आहे. या दोन्ही समुहांमध्ये लढत चुरशीची आहे फाइल फोटो: रॉयटर्स

Adani Vs. Ambani: 'Big Bazaar च्या खरेदीसाठी चुरशीची लढत

Friday, November 11, 2022