Latest david warner Photos

डेव्हिड वॉर्नरने आपल्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी पाकिस्तानविरुद्ध सिडनीच्या सिडनी क्रिकेट मैदानावर खेळली. कारकिर्दीतील शेवटच्या कसोटीच्या दोन्ही डावांत वॉर्नरने अनुक्रमे ३४ आणि ५७ धावा केल्या.

David Warner : डेव्हिड वॉर्नरच्या फेअरवेलचे हे फोटो बघितले का? पाहा

Saturday, January 6, 2024

डेव्हिड वॉर्नरने आपला शेवटचा कसोटी सामना सिडनी येथे खेळला. त्याने आपल्या करिअरच्या शेवटच्या सामन्यात शानदार कामगिरी केली आणि क्रिकेट जगताचा निरोप घेतला. वॉर्नरने आपल्या शेवटच्या कसोटी डावात शानदार अर्धशतक झळकावले.

David Warner : शेवटच्या कसोटीत वॉर्नर योद्ध्यासारखा उतरला, पठ्ठ्यानं अखेरची कसोटी यादगार बनवली

Saturday, January 6, 2024

वर्ल्डकप २०२३ चे ४ सेमी फायनलीस्टदेखील ठरले आहेत. वर्ल्डकपच्या सेमी फायनलसाठी यजमान भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड पात्र ठरले आहेत. क्विंटन डीकॉक आणि डेव्हिड वॉर्नर वर्ल्डकप विजयाने आपल्या करिअरचा शेवट करण्यास प्रयत्नशील असतील.

World Cup 2023 : वॉर्नर ते डीकॉक! वर्ल्डकपनंतर हे ५ खेळाडू वनडे क्रिकेट खेळणार नाहीत

Saturday, November 11, 2023

विश्वचषकातील एकाच सामन्यात दोन्ही संघांच्या सलामीवीरांनी पन्नास किंवा त्याहून अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.  वॉर्नर, मार्श आणि शफिक आणि इमाम यांच्या जोडीने इतिहास रचला.

World Cup Record: ऑस्ट्रेलिया- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडला

Saturday, October 21, 2023

यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीने सगळ्यांनाच प्रभावित केले आहे. आयसीसीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराट कोहलीने या स्पर्धेतील तीन सामन्यात तीन शानदार झेल पकडले आहेत. यामुळे विराट कोहलीला २२.३० रेटिंग गुण मिळाले आहेत.

World Cup 2023: विश्वचषकातील टॉप १० सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, विराट कोहली पहिल्या स्थानावर

Wednesday, October 18, 2023

David Warner Retirement

David Warner : वॉर्नरची निवृत्तीची घोषणा, या ५ बेस्ट इनिंग्स कायम लक्षात राहतील, पाहा

Saturday, June 3, 2023

कसोटी क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघात एकाहून एक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. या खेळाडूंकडे एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या टीम इंडियाला अंतिम सामना जिंकायचा असेल, तर विशेषत: या ५ खेळाडूंविरुद्ध तोडगा काढावा लागेल.

WTC Final : दोन फास्ट बॉलर, दोन फलंदाज, एक स्पिनर... या ५ खेळाडूंना गुंडाळा, टेस्ट चॅम्पियनशीप जिंका

Thursday, June 1, 2023

MS Dhoni Fans

MS Dhoni PHOTOS : याला म्हणतात क्रेझ! धोनीची एक झलक पाहण्यासाठी हजारो किमीवरून चाहते स्टेडियममध्ये

Saturday, May 20, 2023

चेन्नई सुपर किंग्जचा १२ सामन्यांमधला हा सातवा विजय असून गुणतालिकेत ते दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत.

CSK Vs DC : धोनीच्या सीएसकेचा चेपॉकवर सुपर विजय, प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे

Wednesday, May 10, 2023

गुजरातकडून मोहम्मद शामीने चार आणि मोहित शर्माने दोन विकेट्स घेतल्या. दिल्लीकडून इशांत शर्मा आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी दोन तर नॉर्किया आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

GT vs DC IPL 2023 : दिल्लीच्या विजयाचा दुष्काळ संपला, अखेरच्या षटकात गुजरातचा पराभव

Tuesday, May 2, 2023

ipl 2023 oldest players performance

IPL 2023 : धोनीचे षटकार, अमित मिश्राची फिरकी... आयपीएलमध्ये या ५ म्हाताऱ्या क्रिकेटपटूंचा धुमाकूळ

Saturday, April 8, 2023

fastest century in the IPL

Fastest Century in the IPL : आयपीएलचं सर्वात वेगवान शतक कोणाच्या नावावर? जाणून घ्या

Tuesday, March 21, 2023

australian cricketers with wife

PHOTOS : स्मिथ-वॉर्नर ते स्टार्क-कमिन्स… या क्रिकेटपटूंच्या पत्नींसोर हॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या

Saturday, February 11, 2023

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन एगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार) मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर

Ind Vs Aus Test Series : स्मिथ ते स्टार्क... ऑस्ट्रेलियाच्या 'या' ५ खेळाडूंपासून भारताला धोका, पाहा

Wednesday, February 1, 2023

Year Ender 2022

Year Ender 2022: विराट ते वॉर्नर... २०२२ मध्ये 'या' दिग्गजांनी शतकांचा दुष्काळ संपवला

Thursday, December 29, 2022

t20 world cup Big players failures

T20 WC 2022: नाव मोठं लक्षण खोटं! ‘हे’ दिग्गज ठरतायंत स्वतःच्याच संघाची डोकेदुखी

Tuesday, November 1, 2022