Latest bengaluru news Photos

बेंगळुरूमधील जलसंकटामुळे केवळ पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावरच परिणाम झाला नाही तर सिंचनावरही परिणाम झाला आहे.

Bengaluru Water Crisis: बेंगळुरूत पाणीबाणी: पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल; पाहा फोटो

Sunday, March 10, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या संरक्षण सिद्धतेचा वेळोवेळी आढावा घेत असतात. आज त्यांनी हिंदुस्तान एरोनॅटिक्स लिमिटेड कंपनीला भेट दिली. तिथं त्यांनी ‘तेजस’ या लढाऊ विमानातून उड्डाण केलं.

Modi fly tejas : 'तेजस' या लढाऊ विमानातून पंतप्रधान मोदींनी केलं उड्डाण, पाहा फोटो

Saturday, November 25, 2023

आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी देशातील २६ विरोधी पक्षांचे नेत्यांची कर्नाटकातील बंगळुरुत महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे.

UPA Meeting : देशातील २६ राजकीय पक्षांचे नेते बंगळुरुत; विरोधकांच्या बैठकीत काय घडतंय?

Tuesday, July 18, 2023

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगळुरू शहर, बंगळुरू ग्रामीण, चामराजनगर, चिक्कबल्लापुरा, चिक्कमगलुरू, चित्रदुर्ग, दावणगेरे, हसन, कोडागु, कोलार, म्हैसूर , रामनगरा, शिवमोग्गा, तुमाकुरू आणि विजयनगर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल.

Bengaluru Rain Today: बंगळुरूत मुसळधार पावसाचा इशारा

Tuesday, June 20, 2023

पीएम किसान सन्मान फंड लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव ऑनलाइन कसे जोडायचे ते येथे पहा.

पंतप्रधान किसान सन्मान निधी : तुमचे ई-केवायसी असं कराल पूर्ण

Thursday, June 23, 2022