Latest arvind kejriwal Photos

New Delhi Loksabha constituency: नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात एकूण १० विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघात एकूण१४.८ लाख मतदार असून मतदारांच्या संख्येनुसार हा दिल्लीतला सर्वात छोटा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ साली मीनाक्षी लेखी भाजप खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. लेखी यांनी २०१४ साली 'आप' नेते, माजी पत्रकार आशिष खेतान आणि २०१९ साली कॉंग्रेसचे यांचा पराभव केला होता. परंतु भाजपने येथून माजी केंद्रीय मंत्री, दिवंगत सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज हिला उमेदवारी दिली आहे. बांसुरीचा सामना ‘आप’चे तीन वेळा आमदार असलेले सोमनाथ भारती यांच्याशी होणार आहे. सध्या जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघसुद्धा याच लोकसभा मतदारसंघात येतो.

Loksabha Explainer : दिल्लीच्या सातही जागांवर भाजपसमोर ‘आप-कॉंग्रेस’ युतीचं कडवं आव्हान; जाणून घ्या दिल्ली लढतीचं चित्र

Tuesday, April 30, 2024

गेल्या अनेक वर्षांपासून राघव आणि परिणीती रिलेशनशिपमध्ये होते.

Parineeti Raghav Engagement : परिणीती-राघवचा थाटात साखरपुडा, पाहा सोहळ्यातील रोमँटिक PHOTOS

Saturday, May 13, 2023

traffic update in delhi today : देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू असतानाच आता राजधानी दिल्लीतील अनेक भागांमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाल्याची घटना समोर आली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अभूतपूर्व वाहतूक कोंडी; वाहनचालक संतापले, पोलिसांची धावपळ

Monday, January 23, 2023

केंद्रानं दिल्लीतील तिन्ही महापालिकांचं विलिनीकरण केल्यानंतर ही निवडणूक भाजप आणि आम आदमी पार्टीसाठी प्रतिष्ठेची झाली होती. यात केजरीवाल यांनी बाजी मारली आहे.

MCD Election Result : अरविंद केजरीवाल ठरले दिल्लीचे बाहशाह; पालिकेतील भाजपच्या सत्तेला लावला सुरुंग!

Wednesday, December 7, 2022

पीएम मोदी काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत हास्य विनोद करताना दिसले. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल चहापानावर चर्चा करताना पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देताना कॅमेऱ्यात दिसले. पंतप्रधान मोदी हे कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोच्च नेते सीताराम येचुरी यांच्याशी हितगुज करताना दिसले.

G20 summit : खर्गेसोबत मोदी हास्यविनोदात रमले, काय घडलं जेव्हा ममता-केजरीवाल समोर आले..

Tuesday, December 6, 2022

सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर ऑफिसमधून फक्त ५० टक्केच कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

PHOTOS : भयंकर प्रदुषणामुळं दिल्लीकरांचा श्वास कोंडला; शाळांना सुट्टी जाहीर, वाहनांवरही निर्बंध!

Saturday, November 5, 2022