मराठी बातम्या  /  क्रीडा  /  VIDEO : शिखर धवन आणि युजवेंद्र चहलचा 'बाबू जी जरा धीरे..' गाण्यावर भन्नाट डान्स

VIDEO : शिखर धवन आणि युजवेंद्र चहलचा 'बाबू जी जरा धीरे..' गाण्यावर भन्नाट डान्स

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 08, 2022 05:45 PM IST

शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून युजवेंद्र चहलसोबत डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. टीम इंडियाचे हे दोन शिलेदार'बाबू जी जरा धीरे चलो...' या गाण्यावर नृत्य करत आहेत.

व्हायरल व्हिडिओ
व्हायरल व्हिडिओ (HT)

शिखर धवन सध्या क्रिकेटपासून लांब असला तरी इंस्टाग्राम वर मजेशीर व्हिडिओ पोस्ट करत आपल्या फॅन्सशी जोडलेला आहे. धवनने इंस्टाग्रामवर नुकसाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याच्यासोबत टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलही दिसत आहे. टीम इंडियाचे हे दोन शिलेदार 'बाबू जी जरा धीरे चलो...' या गाण्यावर नृत्य करत आहेत. 

धवनने हा व्हिडिओ पोस्ट करताने लिहिले आहे की, 'आमच्या आस-पास आमची सेवा करणाऱ्या लोकांना आपल्या जीवनाचा भाग बनवून त्यांना आनंद देऊन जी खुशी मिळते त्याची मजा वेगळीच असते. या दोघांबरोबरच भुवनेश्वर कुमारही एन्जॉय करत आहे. 

|#+|

हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिल्यास तुम्हाला वरच्या खिडकीजवळ भुवनेश्वर कुमारही उभा असलेला दिसत आहे. शिखर धवन सध्या केवळ एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. टी20 इंटरनेशनल आणि कसोटी क्रिकेटमध्ये धवन मैदानात उतरताना दिसत नाही. 

-

WhatsApp channel