Thackeray Group Symbol : निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला 'शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं नाव आणि मशाल हे चिन्ह बहाल केलं आहे. त्यानंतर आता शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे.
(HT)औरंगाबादेतील क्रांती चौकात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
(HT)या मशाल रॅलीसाठी शहराचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे नेते नंदकुमार घोडेले हे देखील उपस्थित होते.
(HT)यावेळी ठाकरे गटाच्या वतीने राजेंद्र दानवे यांच्या नेत्तृत्वाखाली शहरात मशाल रॅलीही काढण्यात आली.
(HT)