मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Satish Kaushik: ‘किसी का भाई किसी की जान’ ते ‘इमर्जन्सी’; या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार सतीश कौशिक!

Satish Kaushik: ‘किसी का भाई किसी की जान’ ते ‘इमर्जन्सी’; या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार सतीश कौशिक!

Mar 10, 2023 01:59 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

  • Satish Kaushik's upcoming Projects: सतीश कौशिक यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणारे ‘किसी का भाई किसी की जान’ ते ‘इमर्जन्सी’ असे काही चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत.

अभिनेते सतीश कौशिक आता आपल्यात राहिले नाहीत. परंतु आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणारे ‘किसी का भाई किसी की जान’ ते ‘इमर्जन्सी’ असे काही चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

सतीश कौशिक सलमान खानच्या आगामी चित्रपट’किसी का भाई किसी की जान’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्यांचा हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. या चित्रपटात शहनाज गिल, पूजा हेगडे, राघव जुआल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी इत्यादी कलाकार देखील दिसणार आहेत.  
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

सतीश कौशिक कंगना रनौतच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे आयुष्य दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात सतीश कौशिक तत्कालीन संरक्षण मंत्री जगजीवन राव यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

याशिवाय सतीश कौशिक आगामी वेब सीरिज ‘गन्स अँड गुलाब्स’मध्येही दिसणार आहे. यात त्यांच्यासोबत राजकुमार राव, आदर्श गौरव, गुलशन देवी इत्यादी कलाकार दिसणार आहेत. या सीरिजचा टीझर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता.   
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

‘पटना के शुक्ला’मध्ये देखील सतीश कौशिक दिसणार आहे. यात ते न्यायाधीशाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ते पहिल्यांदाच न्यायाधीशांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात नातेसंबंधातील विविध गुंतागुंत दाखवल्या जाणार आहेत.   
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

‘कागज’ या  वेब सीरिजमध्येही अभिनेता सतीश कौशिक दिसणार आहेत. अनुपम खेर आणि सतीश कौशिक हे दोन खास मित्र या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. नीना गुप्तांसह, दर्शन कुमार ही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.   
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

‘कागज’ या  वेब सीरिजमध्येही अभिनेता सतीश कौशिक दिसणार आहेत. अनुपम खेर आणि सतीश कौशिक हे दोन खास मित्र या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. नीना गुप्तांसह, दर्शन कुमार ही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.   

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज