Mumbai Weather Update : मान्सून संपल्यानंतर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं सामान्यांसह शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे.
(HT)Maharashtra Weather Update : नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
(HT)Weather Update Mumbai : ऑक्टोबर हिट संपली असून हवामानात गारठा निर्माण झाला आहे. मुंबईसह ठाण्यातील तापमान घटलं असून त्यामुळं थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. रविवारी मुंबईचं तापमान ३०.२ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे.
(HT)Maharashtra Weather Update : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पालघरसह कोकणात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. याशिवाय शहर आणि उपनगरात स्वच्छ सूर्यप्रकाश राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
(HT)