दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.८ इतकी नोंदवण्यात आली.
(AP)यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा सर्वाधिक प्रभाव ग्वायासमध्ये झाला असून हा किनारी भाग आहे. येथून 80 किमी अंतरावर असलेल्या ग्वायाकिल शहरात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे.
(REUTERS)