Snake Free State in India: तुम्हाला माहिती आहे का भारतातील 'या' राज्यामध्ये एकही साप नाही
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Snake Free State in India: तुम्हाला माहिती आहे का भारतातील 'या' राज्यामध्ये एकही साप नाही

Snake Free State in India: तुम्हाला माहिती आहे का भारतातील 'या' राज्यामध्ये एकही साप नाही

Snake Free State in India: तुम्हाला माहिती आहे का भारतातील 'या' राज्यामध्ये एकही साप नाही

Apr 22, 2024 12:50 PM IST
  • twitter
  • twitter
  • Snake Free State in India: तुम्हाला सापांची भीती वाटते का? मग भारतातील या राज्यामध्ये तुम्ही नक्की जा.. कारण भारतात असे एक राज्य आहे जेथे एकही साप नाही..
ভারতের বেশিরভাগ রাজ্যেই সাপ পাওয়া যায়। শুধু তাই নয়, সাপের কামড়ে বহু মানুষের মৃত্যুও হয়। আর সাপের কামড়ে মৃত্যুর তালিকায় একেবারে গোড়ার দিকেই রয়েছে পশ্চিমবঙ্গ, বিহার, ওড়িষার মতো রাজ্য। আপনারও কি সাপে ভয় লাগে? তাহলে এই লেখাটি আপনাকে পড়তেই হবে।
twitterfacebook
share
(1 / 7)

भारतात सापांच्या ३५० हून अधिक प्रजाती आढळतात. काही राज्यांमध्ये साप चावल्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे तर काही राज्यांमध्ये ते अगदीच कमी आहे. त्यामध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये सापांचे प्रमाण जवळपास शून्य आहे.
twitterfacebook
share
(2 / 7)

भारतात एक असे राज्य आहे जिथे एकही साप आढळलेला नाही. त्यामुळे हे राज्य 'सर्पमुक्त' राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. जर तुम्हालाही सापांची भीती वाटत असेल तर तुम्ही या राज्यात नक्की जाऊ शकता.
twitterfacebook
share
(3 / 7)

भारतात अनेक प्रकारचे साप आढळले असले तरी त्यातील बहुतांश हे बिनविषारी आहेत. मात्र, अनेकांना सापांची भीती वाटते. सापांबाबत जागरुकता नसल्याने ही भीती बळगावी लागते. पण सापांच्या भीतीपासून दूर राहायचे असेल तर तुम्ही एखाद्या 'सर्पमुक्त' राज्यात जाऊ शकता.
twitterfacebook
share
(4 / 7)

हे राज्य दुसरे तिसरे कोणते नसून लक्षद्वीप आहे. जरी ते एक राज्य आहे असे म्हणता येणार नसले तरी केंद्रशासित प्रदेश आहे. येथे एकही साप आढळत नाही. लक्षद्वीपवर राहणाऱ्या लोकांची एकूण लोकसंख्या केवळ ६४ हजार आहे आणि इथल्या लोकांना सापांची भीती नाही.
twitterfacebook
share
(5 / 7)

लक्षद्वीपमध्ये ३६ बेटे आहेत. परंतु यापैकी फक्त १० बेटांवर वस्ती आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार कावरत्ती, अगट्टी, अमिनी, कदम, किलाटन, चेतलाट, वित्रा, अंदोह, काल्पानी आणि मिनीकोय बेटांवर एकही साप नाही.
twitterfacebook
share
(6 / 7)

वनस्पतिशास्त्रज्ञ आणि प्राणीशास्त्रज्ञांच्या मते, लक्षद्वीप हे सापमुक्त राज्य असले तरी तेथे अनेक प्राणी आहेत. या बेटावर एकही कुत्रा नाही त्यामुळे ते रेबीजमुक्त आहे. या बेटांवर विविध जलचर प्राणी आहेत.
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज