(1 / 8)MNS Dipotsav Program Mumbai : राज्यात भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांशी जवळीक वाढली आहे. त्यामुळं आता राज्यात शिंदे गट, भाजप आणि मनसे अशी महायुतीच्या शक्यता वर्तवल्या जात आहे.(Devendra Fadnavis (Twitter))