मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 18 March 2023: ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन

Live News

Live News Updates 18 March 2023: ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन

Breaking News: आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजनविश्व गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे.

Sat, 18 Mar 20235:23 IST

Bhalchandra Kulkarni Passes Away: ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन

आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजनविश्व गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. अल्पशा आजाराने त्यांनी आज (१८ मार्च) वयाच्या ८८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Sat, 18 Mar 20232:34 IST

 Breaking News: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवपदावरुन शिवराज नाईकवडेंना हटवलं

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांचा सचिव पदाचा पदभार यांनी आज तडकाफडकी काढून घेतला आहे.तर राधानगरी व कागलचे प्रांत अधिकारी सुशांत किरण बनसोडे यांच्याकडे हा पदभार सोपवण्यात आला आहे.

Sat, 18 Mar 20230:46 IST

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशात चोरट्यांकडून एका व्यक्तीची हत्या

उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये चोरट्यांनी एका व्यक्तीची त्याच्याच घरात चाकू भोसकून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

शेअर करा