मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  chhattisgarh accident : पीकअप-बसच्या भीषण अपघात ३ मुलांसह १० जण जागीच ठार; लग्नसमारंभ आटोपून घरी येतांना काळाचा घाला

chhattisgarh accident : पीकअप-बसच्या भीषण अपघात ३ मुलांसह १० जण जागीच ठार; लग्नसमारंभ आटोपून घरी येतांना काळाचा घाला

Apr 29, 2024, 08:34 AM IST

    • chhattisgarh bemetara accident : छत्तीसगडमधील बेमतारा येथे भीषण अपघात झाल्याची घटना पुढे आली आहे. पीकअपच्या अपघातात १० जण ठार झाले आहे. यात ३ लहान मुलांचा समावेश आहे.
पीकअप-बसच्या भीषण अपघात ३ मुलांसह १० जण जागीच ठार; लग्नसमारंभ आटोपून घरी येतांना काळाचा घाला

chhattisgarh bemetara accident : छत्तीसगडमधील बेमतारा येथे भीषण अपघात झाल्याची घटना पुढे आली आहे. पीकअपच्या अपघातात १० जण ठार झाले आहे. यात ३ लहान मुलांचा समावेश आहे.

    • chhattisgarh bemetara accident : छत्तीसगडमधील बेमतारा येथे भीषण अपघात झाल्याची घटना पुढे आली आहे. पीकअपच्या अपघातात १० जण ठार झाले आहे. यात ३ लहान मुलांचा समावेश आहे.

chhattisgarh bemetara accident : एका कौटुंबिक कार्यक्रमाला जात असणाऱ्या एका कुटुंबातील काही सदस्यांवर काळाने घाला घातला आहे. छत्तीसगडमधील बेमतारा येथे एक पीक आणि बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये तीन निष्पाप मुलांचाही समावेश आहे. तर २४हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Pune Traffic Change: पुणेकरांनो आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! पंतप्रधान मोदी यांच्या सभेमुळे वाहतुकीत मोठा बदल

छत्तीसगडमधील बेमतारा येथे एक भीषण अपघात झाला आहे. येथे भीषण रस्ते अपघातात १० जण ठार झाले आहे. मृत सर्व एकाच कुटुंबातील असून ते हे सर्व जण एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊन परतत येत असतांना हा भीषण अपघात झाला आहे.

Maharashtra Weather Update:मुंबई, ठाणेकरांनो आज घराबाहेर पडणे टाळा! उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; विदर्भात पावसाची शक्यता

ही घटना बेमताराय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काठिया पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी घडली. मृत सर्व जण हे कौटुंबिक कार्यक्रमासाठी तिरैया येथे गेले होते. येथील कार्यक्रम संपवून ते पाथऱ्याला परत येत होते. यावेळी त्यांच्या बसला पिकअपची धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, १० जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस आणि प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.

Manoj Jarange : मनोज जरांगे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार! विधानसभेच्या २८८ जागा लढवणार; सर्वात मोठी घोषणा

पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य सुरू करून जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. सुमारे दोन डझन लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. बेमतराचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा, एसपी रामकृष्ण साहू आणि सर्व वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पोहोचले आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. यातील काही नागरिक गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

पुढील बातम्या