मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Viral Video: बिझनेस क्लासचं तिकीट काढून दीपिका इकॉनॉमी क्लासमध्ये; वॉशरूमही वापरले!

Viral Video: बिझनेस क्लासचं तिकीट काढून दीपिका इकॉनॉमी क्लासमध्ये; वॉशरूमही वापरले!

Feb 17, 2023 02:56 PM IST Aarti Vilas Borade
Feb 17, 2023 02:56 PM IST
  • Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण गेल्या काही दिवसांपासून 'पठाण' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील दीपिकाच्या सिझलिंग लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती विमानातून प्रवास करताना दिसत आहे. प्रवासादरम्यान तिने इकॉनॉमी क्लासमध्ये जाऊन वॉशरुम वापरले आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp