मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : तर सर्वात आधी आदित्य ठाकरे जेलमध्ये गेले असते; पाहा, काय म्हणाले नीतेश राणे

Video : तर सर्वात आधी आदित्य ठाकरे जेलमध्ये गेले असते; पाहा, काय म्हणाले नीतेश राणे

Dec 13, 2022 08:21 PM IST Ganesh Pandurang Kadam
Dec 13, 2022 08:21 PM IST

Nitesh Rane Video : महाविकास आघाडीचं सरकार असताना शक्ती कायदा झाला असता तर त्यांचे दोन-तीन मंत्रीच पहिले आत गेले असते. त्यात आदित्य ठाकरेंचाही नंबर लागला असता, असा दावा भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केला आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. रोहित पवार यांनी लव जिहाद व धर्मांतराच्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेवर ते बोलत होते.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp