मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : नगर दक्षिणचे उमेदवार नीलेश लंके यांचं गावरान बोलीतील खणखणीत भाषण, एकदा ऐकाच!

Video : नगर दक्षिणचे उमेदवार नीलेश लंके यांचं गावरान बोलीतील खणखणीत भाषण, एकदा ऐकाच!

Apr 25, 2024 04:55 PM IST Ganesh Pandurang Kadam
Apr 25, 2024 04:55 PM IST

Nilesh Lanke Speech Video : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नीलेश लंके यांची आज राहुरी इथं प्रचारसभा झाली. जिथं संस्था चांगल्या चालल्या असतील, तिथं बोटं घालून त्या बंद पाडायच्या हा याचा छंद आहे. प्रवरानगर सहकारी साखर कारखान्यावर साडे आठशे कोटी रुपये कर्ज करून ठेवलं. गणेश सहकारी साखर कारखाना बंद पाडला. राहुरी सहकारी कारखाना बंद पाडला. मुळा-प्रवरा संस्था बंद पाडली. २२०० कोटी रुपये सुद्धा थकवले. विकासाच्या गप्पा मारता, मग काय केलं हे सांगा, अशा शब्दांत नीलेश लंके यांनी विखे-पाटील पितापुत्रांवर तोफ डागली.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp