मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: जबाबदार नागरिक! कर्नाटक निवडणुकीत कलाकारांनीही बजावला मतदानाचा अधिकार

Video: जबाबदार नागरिक! कर्नाटक निवडणुकीत कलाकारांनीही बजावला मतदानाचा अधिकार

May 10, 2023 03:49 PM IST Harshada Bhirvandekar
May 10, 2023 03:49 PM IST

Karnataka Election 2023: आज सकाळी ७ वाजल्यापासून कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांवर मतदान सुरू आहे. कर्नाटक राज्यात ५.३ कोटींहून अधिक मतदार असून, त्यापैकी ११.७१ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. राज्यातील सर्व २२४ विधानसभा जागांवर एकाच वेळी मतदान होणार आहे. यावेळी साऊथच्या कलाकारांनी देखील जबाबदार नागरिक बनून आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. कन्नड अभिनेते रमेश अरविंद, उपेंद्र राव, रविचंद्रन आणि विक्रम यांनी देखील मतदान केले आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp