जागतिक आवाज दिन दरवर्षी १६ एप्रिल रोजी साजरा केला जातो. आवाजाशी संबंधित समस्या कशा दुरुस्त कराव्यात, त्याचे रक्षण कसे करावे याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक आवाज दिन साजरा केला जातो. याबद्दल कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईच्या कन्सल्टंन्ट ईएनटी सर्जन, व्हॉईस ऍण्ड स्वॉलोविंग स्पेशालिस्ट डॉ. शमा कोवळे यांच्याकडून सविस्तर जाणून घ्या