मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2023 : आयपीएलचे सर्वात श्रीमंत कर्णधार कोण? यादीतलं चौथं नाव वाचून धक्का बसेल

IPL 2023 : आयपीएलचे सर्वात श्रीमंत कर्णधार कोण? यादीतलं चौथं नाव वाचून धक्का बसेल

Apr 20, 2023 04:38 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • richest captain in ipl : आयपीएल (ipl 2023) ही जगातील सर्वात महागडी क्रिकेट लीग आहे. यामध्ये सहभागी होणारे खेळाडूही भरपूर पैसे कमावतात. आयपीएलमधील सर्वात श्रीमंत कर्णधार कोण आहे हे तुम्हाल माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या.

MS Dhoni : इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात श्रीमंत कर्णधारांच्या यादीत एमएस धोनी नंबर एक वर आहे. त्याच्याकडे ८६० कोटी रुपयांची संपत्ती आहे. धोनी २००८ पासून चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. आयपीएल, जाहिराती आणि स्वतःचा व्यवसाय हेच त्यांचे उत्पन्नाचे साधन आहे. याशिवाय तो इन्स्टाग्रामवरूनही भरपूर कमाई करतो.  
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

Rohit Sharma :रोहित शर्मा हा आयपीएलचा दुसरा सर्वात श्रीमंत कर्णधार आहे. तो १४७  कोटींचा मालक आहे. या सोबतच रोहित टीम इंडियाच्या A+ श्रेणीमध्ये समाविष्ट असलेला क्रिकेटपटू आहे. बीसीसीआय करार, आयपीएल, जाहिराती आणि इन्स्टाग्राम हे त्याचे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

Shikhar Dhawan : या यादीत शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिखर आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करत आहे. शिखर धवन ९६ कोटींचा मालक आहे. आयपीएल, बीसीसीआय करार आणि जाहिराती हे त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहेत. बीसीसीआयच्या C ग्रेडमध्ये धवनचा समावेश आहे. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

hardik pandya : गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या सर्वात श्रीमंत कर्णधारांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती ७७ कोटी रुपये आहे. अनेक वर्ष मुंबई इंडियन्सकडून खेळल्यानंतर गेल्या वर्षी तो गुजरात टायटन्सचा कर्णधार झाला. बीसीसीआय करार, आयपीएल आणि जाहिराती हा हार्दिकच्या उत्पन्नाचा स्रोत आहे. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

KL RAHUL : सर्वात श्रीमंत कर्णधारांच्या यादीत केएल राहुल पाचव्या क्रमांकावर आहे. त्याची एकूण संपत्ती ७५ कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, केएल राहुल एका जाहिरातीसाठी १० लाख रुपये घेतो. बीसीसीआय करार, आयपीएल आणि जाहिराती हे त्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

5 most richest captain in ipl
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

5 most richest captain in ipl(photos- iplt20.com)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज