मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Athiya Shetty KL Rahul wedding: मुलीच्या लग्नातील सुनील शेट्टीचा लूक चर्चेत, पाहा फोटो

Athiya Shetty KL Rahul wedding: मुलीच्या लग्नातील सुनील शेट्टीचा लूक चर्चेत, पाहा फोटो

Jan 23, 2023 06:10 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Suneil Shetty: खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्महाऊसवर अथिया आणि केएल राहुलचा विवाहसोहळा धुमधडाक्यात पार पडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. आज २३ जानेवारी रोजी त्यांचा विवाहसोहळा खंडाळा येथील फार्महाऊसवर पार पडला. आता त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो समोर आले आहे. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

गेल्या काही दिवसांपासून अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. आज २३ जानेवारी रोजी त्यांचा विवाहसोहळा खंडाळा येथील फार्महाऊसवर पार पडला. आता त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो समोर आले आहे. (HT)

अभिनेता सुनील शेट्टीने लेकीच्या लग्नात हटके लूक केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

अभिनेता सुनील शेट्टीने लेकीच्या लग्नात हटके लूक केला आहे.(HT)

सुनील शेट्टीने फिकड रंगाचा कुर्ता आणि लूंगी परिधान केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

सुनील शेट्टीने फिकड रंगाचा कुर्ता आणि लूंगी परिधान केली आहे.(HT)

सुनील शेट्टीने त्यावर गळ्यात छान अशी मोत्याची माळ घातली आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

सुनील शेट्टीने त्यावर गळ्यात छान अशी मोत्याची माळ घातली आहे.(HT)

बॉलिवूडचा ‘अण्णा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील शेट्टीचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

बॉलिवूडचा ‘अण्णा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील शेट्टीचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज