मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks to buy : आज इंट्रा डेमध्ये कोणते शेअर्स करणार गुंतवणूकदारांची बक्कळ कमाई ? यादी पाहा

Stocks to buy : आज इंट्रा डेमध्ये कोणते शेअर्स करणार गुंतवणूकदारांची बक्कळ कमाई ? यादी पाहा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Sep 27, 2023 09:24 AM IST

Stocks to buy : आज शेअऱ बाजाराची सुरूवात सलग तिसऱ्या दिवशी घसरणीने झाली आहे. अशा परिस्थितीत आज इंट्रा डेमध्ये कोणते शेअर्स खऱेदी करणे फायद्याचे ठरू शकते, हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

stocks to buy HT
stocks to buy HT

Stocks to buy : गेल्या दोन दिवसांपासून भारतीय शेअर बाजाराची सुरूवात थंडावलेली पाहायला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज इंट्रा डेमध्ये हे शेअर्स बक्कळ फायदा देतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर फेडरल रिझऱ्व्हने व्याजदरात वाढ केल्यामुळे डाॅलर आणि ट्रेझरी यील्डमध्ये वाढ झाली आहे. याशिवाय देशांतर्गत पातळीवर ग्राहक संवेदनशील अहवाल आणि अमेरिकेतील शटर डाऊन स्थितीमुळे चिंता वाढली आहे.

सीडीएसएल : १४३० रुपयांच्या लक्ष्य किमतीसाठी १२९० रुपयांच्या स्टॉप लॉससह १३२७ रुपयांवर खरेदी करा.

एमटीएआर टेक्नॉलॉजीज: अंदाजे २७०० रुपयांच्या लक्ष्य किंमतीसाठी रु. २५०० च्या स्टॉप लॉससह २५६१ रुपयांवर खरेदी करा.

शॅलेट हाॅटेल्स : अंदाजे ५९० रुपयांच्या लक्ष्य किंमतीसाठी ५५० रुपयांच्या स्टॉप लॉससह ५५७ रुपयांवर खरेदी करा.

याशिवाय नायका, रेस्टाँरंट ब्रँड एशिया, ओएनजीसी, श्रीसिमेंट, दिवीस लँब, आणि राजेश एक्सपोर्ट, या शेअर्समध्ये मंदीचे संकेत आहेत. या शेअर्समध्ये घसरण दिसत आहे. तर अपार इंडस्ट्रीज, वरुण बेव्हरेजेस, जेएसडब्ल्यू एनर्जी, केनेमेटल इंडिया, जीई शिपिंग, कोलगेट-पामोलिव्ह आणि सुंदरम फायनान्स या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीचा कल दिसून येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

WhatsApp channel

विभाग