मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MNS Padwa Melava: मनसे पाडवा मेळाव्याच्या पार्श्वूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी

MNS Padwa Melava: मनसे पाडवा मेळाव्याच्या पार्श्वूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी

Apr 05, 2024, 11:02 PM IST

    • MNS Padwa Melava traffic advisory: मुंबई पोलिसांनी मनसे पाडवा मेळाव्यानिमित्त वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.
मनसे पाडवा मेळाव्यानिमित्त मुंबई पोलिसांनी वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.

MNS Padwa Melava traffic advisory: मुंबई पोलिसांनी मनसे पाडवा मेळाव्यानिमित्त वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.

    • MNS Padwa Melava traffic advisory: मुंबई पोलिसांनी मनसे पाडवा मेळाव्यानिमित्त वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.

Mumbai Police issues traffic advisory For MNS Padwa Melava: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा ९ एप्रिल २०२४ रोजी मुंबईमधील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. मनसेच्या या पाडवा मेळाव्याला मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. दरम्यान, मनसे पाडव्यानिमित्त राज ठाकरे यांचे समर्थक शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी करण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडीसारख्या समस्या उद्भवू नये, यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Pune Expressway: मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर पुढील तीन दिवस अवजड वाहनांना बंदी

मनसेच्या पाडव्या मेळाव्यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसे समर्थक त्यांच्या वाहनांसह दादरच्या शिवाजी पार्कवर येण्याची शक्यता आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक कोंडीसारखी समस्या टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी वाहतूक अधिसूचना जारी केली.

Nashik Accident : नाशिक-दिंडोरी मार्गावर भीषण अपघात; कार आणि दुचाकीच्या धडकेत पाच जण ठार

'या' रस्त्यांवर नो पार्किंग

-एसव्हीएस रोड (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँकेपर्यंत)

- केळुस्कर रोड (दक्षिण आणि (उत्तर), दादर.

- एम.बी. राऊत रोड (एस वी एस रोडच्या जंक्शनपासून), दादर.

- पांडुरंग नाईक मार्ग (एम. बी. राऊत रोड) दादर.

- पांडुरंग नाईक मार्ग (एम. बी. राऊत रोड) दादर.

- दादासाहेब रेगे मार्ग (सेनापती बापट पुतळ्यापासून गडकरी जंक्शनपर्यंत), दादर.

- लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग (शिवाजी पार्क गेट क्रमांक 4 ते शितलादेवी मंदिर जंक्शन पर्यंत)

- एन.सी. केळकर मार्ग (गडकरी जंक्शन ते हनुमान मंदिर जंक्शन पर्यंत), दादर.

- कामगार स्टेडियम (सेनापती बापट मार्ग)

- इंडिया बुल फायनान्स सेंटर पीपीएल पार्किंग, एल्फिन्स्टन, मुंबई

- कोहिनूर पीपीएल पार्किंग, शिवाजीपार्क, मुंबई

- अप्पासाहेब मराठे मार्ग

- फाइव्ह गार्डन्स परिमिती, माटुंगा

- वाळूचे माकड (माहीम)

- आर.ए.के. चार रस्ता

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच शिवाजी पार्कवर मनसेचा पाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यातून राज ठाकरे त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या