मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  joke of the day : बायकांनी त्यांची गुपितं फक्त नवऱ्यालाच सांगितली पाहिजेत, कारण…

joke of the day : बायकांनी त्यांची गुपितं फक्त नवऱ्यालाच सांगितली पाहिजेत, कारण…

HT Marathi Desk HT Marathi

Apr 20, 2024, 11:28 AM IST

  • Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

joke of the day : बायकांनी त्यांची गुपितं फक्त नवऱ्यालाच सांगितली पाहिजेत, कारण…

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

  • Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

 

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. खालील जोक्स वाचा!

बायको - मी किती साधी होते नाही.

लग्नाच्या वेळी तुम्हाला न बघतात होकार दिला होता.

नवरा - म्हणजे, तू माझा फोटो सुद्धा बघितला नव्हता का?

बायको - नाही ओ. आई-बाबांनी सांगितलं आणि मी तयार झाले.

नवरा - मी तर तुझ्यापेक्षाही साधा होतो.

तुझा फोटो पाहूनही मी नकार दिला नाही…

 …

हेही वाचा: छातीत दुखायला लागलंय असं सांगून नवरा जेव्हा अ‍ॅम्बुलन्स बोलवायला सांगतो…

बायकांनी त्यांची गुपितं फक्त नवऱ्यालाच सांगितली पाहिजेत…

ती कायम गुपितंच राहतात.

कारण,

जो ऐकतच नाही, तो दुसऱ्याला कुठून सांगणार?

हेही वाचा: परीक्षा देऊन आलेल्या बंड्याला शेजारचे काका जेव्हा खोचकपणे विचारतात की…

बंड्या - (पिंट्याला) दारू ही जगातील सगळ्यात वाईट गोष्‍ट आहे.

बंड्याचं हे बोलणं ऐकून पिंट्याला बरं वाटलं. 

त्याला वाटलं बंड्याला आपली चूक कळली, तो बहुतेक आता दारू बंद करणार.

पिंट्या - बरं झालं बंड्या. शेवटी तुला कळलं. आता लगेच दारू सोडून टाक.

बंड्या - छे छे… सोडून का?

पिंट्या - अरे तूच म्हटलास ना वाईट आहे म्हणून.

बंड्या - हो पण ती सोडायची म्हणून नाही म्हणालो.

अरे, काल रात्री दारूच्या नशेत मी 'आय लव्ह यू' म्हणालो, तेही बायकोला.

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

विभाग

पुढील बातम्या