मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : तू माझा नंबर ब्लॉक का केलास, असं जेव्हा तो मैत्रिणीला विचारतो…

Joke of the day : तू माझा नंबर ब्लॉक का केलास, असं जेव्हा तो मैत्रिणीला विचारतो…

HT Marathi Desk HT Marathi
Apr 15, 2024 09:46 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Joke of the day : तू माझा नंबर ब्लॉक का केलास, असं जेव्हा तो मैत्रिणीला विचारतो…
Joke of the day : तू माझा नंबर ब्लॉक का केलास, असं जेव्हा तो मैत्रिणीला विचारतो…

 

ट्रेंडिंग न्यूज

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

बाई - दादा, एक अशी भन्नाट साडी दाखवा की

ती बघून माझी धाकटी जाऊ मनातल्या मनात जळून खाक होईल!

दुकानदार - मॅडम, अशी एकच साडी होती जी 

आत्ताच तुमची जाऊबाई घेऊन गेली!

कपाट उघडल्यावर महिलांसमोर दोन मुख्य अडचणी असतात.

एक तर, वापरायला कपडे नसतात. 

आणि ठेवायला जागा नसते.

मी - तू मला ब्लॉक का केलं?

ती - तू मला काळी का बोलला?

मी - मग ब्लॉक करून काय गोरी झालीस का?

गुरुजी - वाईन शॉप आणि कॉफी शॉपमध्ये काय फरक आहे?

बंड्या - सोप्पं आहे सर

प्रेमाची सुरुवात कॉफी शॉपमध्ये होते आणि 

शेवट वाईन शॉपमध्ये.

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel

विभाग