मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : मला बायकोविरुद्ध लढण्यासाठी हिम्मत पाहिजे असं जेव्हा ग्राहक दुकानदाराला म्हणतो…

Joke of the day : मला बायकोविरुद्ध लढण्यासाठी हिम्मत पाहिजे असं जेव्हा ग्राहक दुकानदाराला म्हणतो…

HT Marathi Desk HT Marathi

May 01, 2024, 10:04 AM IST

  • Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Joke of the day : मला बायकोविरुद्ध लढण्यासाठी हिम्मत पाहिजे असं जेव्हा ग्राहक दुकानदाराला म्हणतो…

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

  • Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

 

ट्रेंडिंग न्यूज

Healthy Heart: वाढत्या तापमानामुळे वाढू शकते हृदयाशी संबंधित समस्या, उन्हाळ्यात या टिप्सने हेल्दी ठेवा हार्ट

Virgin Mojito: घरी सोप्या पद्धतीने बनवा मार्केटसारखे व्हर्जिन मोईतो, नोट करा रेसिपी

Summer Hair Care: उन्हाळ्यात टाळूवर खूप घाम येतो का? ते कमी करण्यासाठी करा हे उपाय

Joke of the day : एका लग्नात संतू खूप वेळ जेवत बसलेला असतो, त्याला पाहून अंतू म्हणतो…

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. खालील जोक्स वाचा!

चम्या - अरे बापू दारूमुळं माझं शेत गेलं, घरदार गेलं, बायको गेली,

तुझा खोकला कसा जात नाही, बघू आपण.

मार तू…

 

डॉक्टर (पेशंटला) - मी तुमचा नेमका प्रॉब्लम सांगू नाही शकत,

परंतु

बहुतेक हे ड्रिंकमुळं होत असेल…!

पेशंट - ठीक आहे डॉक्टर,

तुमची उतरल्यावर परत येतो…!!!

दुकानदार - काय पाहिजे?

ग्राहक - मला माझ्या बायकोविरुद्ध लढण्यासाठी

ताकद आणि हिम्मत पाहिजे.

दुकानदार - अरे, साहेबांना एक क्वार्टर,

सोडा आणि मूग डाळ द्या.

गुरुजी - काय झालं, खूप लवकर चालला आहेस?

बंड्या - काय करणार?

ज्याच्या भरवशावर पेपर द्यायला आलो होतो,

तोच मला विचारतोय!

(गुरुजींना गरगरायला लागलंय)

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

विभाग

पुढील बातम्या