मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : दहा नारळांमधील सात नारळ नासले तर किती शिल्लक राहतील असं जेव्हा गुरुजी विचारतात…

Joke of the day : दहा नारळांमधील सात नारळ नासले तर किती शिल्लक राहतील असं जेव्हा गुरुजी विचारतात…

HT Marathi Desk HT Marathi

May 06, 2024, 10:39 AM IST

  • Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Joke of the day : दहा नारळांमधील सात नारळ नासले तर किती शिल्लक राहतील असं जेव्हा गुरुजी विचारतात…

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

  • Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

गुरुजी (बंड्याला) - न्यूटनचा नियम सांग.

बंड्या - गुरुजी, पूर्ण नाही येत.

गुरुजी - जितका येतोय तेवढा सांग.

बंड्या - तर याला म्हणतात न्यूटनचा नियम…

गुरुजी - दहा नारळांपैकी सात नारळ नासले तर

किती नारळ शिल्लक राहतील.

पिंट्या - दहा गुरुजी

गुरुजी - ते कसं काय?

पिंट्या - नासलेले नारळ सुद्धा नारळच राहतील.

त्यांचा काय फणस होणार आहे का, गुरुजी…!

(गुरुजी सिक लिव्हवर गेलेत)

मंजू - झेब्रा.

सर - असं का बरं?

मंजू - कारण तो ब्लॅक अण्ड व्हाईट असतो ना…

कडधान्य म्हणजे काय?

बंडू - गुरुजी, शेताच्या कडं कडं ने जे धान्य उगवते.

त्यास कडधान्य असे म्हणतात.

(गुरुजींच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या)

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

विभाग

पुढील बातम्या