joke of the day : रक्तदान करून आलेल्या बायकोला जेव्हा नवरा विचारतो की कुठं गेली होतीस…-viral marathi jokes marathi short jokes joke of the day chutkule whatsapp jokes marathi vinod ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  joke of the day : रक्तदान करून आलेल्या बायकोला जेव्हा नवरा विचारतो की कुठं गेली होतीस…

joke of the day : रक्तदान करून आलेल्या बायकोला जेव्हा नवरा विचारतो की कुठं गेली होतीस…

HT Marathi Desk HT Marathi
May 04, 2024 10:13 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

joke of the day : रक्तदान करून आलेल्या बायकोला जेव्हा नवरा विचारतो की कुठं गेली होतीस…
joke of the day : रक्तदान करून आलेल्या बायकोला जेव्हा नवरा विचारतो की कुठं गेली होतीस…

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

मतदार (निवडणूक अधिकाऱ्याला) - ही तुम्ही जी बोटाला शाई लावलीय,

ती किती दिवसात पुसून जाईल…

निवडणूक अधिकारी - दीड ते दोन महिन्याने…

मतदार (डोकं पुढं करून) - थोडी माझ्या डोक्याला पण लावता का?

मेहंदी लावल्यावर फक्त सात दिवसच टिकते…

निवडणूक अधिकारी - निघ!

एकदा मिळाली की सोडता येत नाही,

एक असताना दुसरी करता येत नाही,

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे,

स्वतःची सोडून बाकी सर्वांची चांगलीच वाटते…

अरबी समुद्रात भरती सुरू आहे…

.

.

आणि

आपला Admin भरतीचा फॉर्म आणायला गेलाय!

त्याला कोणीतरी समजून सांगा रे…!

बायको - रक्तदान करायला

नवरा - हे बरोबर नाही…

बायको - काय?

नवरा - माझं प्यायचं

आणि

बाहेर जाऊन विकायचं!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

विभाग